Tuesday, January 21, 2014

एक पाउल नव्या गोंडवॅना च्या दीशेने.......

स्वतंत्र गोंडवॅना राज्या च्या मागनी .साथी
आपण स्वावामपूर्तीने SMS करा आदीवासी बांधवानी व त्यांचया खालील दर्शवीलेलया संघटनानचया कार्यकार्थयानी आप्ले पूर्ण नाव , पत्ता व संघटनेच नाव टाईप करुन त्याचया बाजुला yes/No या पैकी आप्ले मतदान कारावे
इस.870 ते इस.1946 पर्यंत चंद्रपुर , यवतमाल , गढ़चिरोली, भंडारा , नाँदेड, वर्धा, नागपुर या जीलहयवार गोंड राजयंचे राज्य होते व हे जीले  गोंडवॅना राजयाचे भाग होते.
गोंडवॅना कॉंग्रेस पार्टी च्या महासाचीव पदावरुण श्री. कुंवर वीक्राणतशाह  आतरम् यानी
या सर्व जीलहयाटील लोकना आव्हान केले आहे की, आदीवासी जन्तेसह सर्व पद्दालीत ,
आरथीक कमजोर , अल्पसंक्यांक सामाजचया .
वीकासा साथी प्रामाणीक पने आप्ले मतदान 
फ़ोन वरुन  , ट्वीटर ,   फेसबुक ,   ब्लॉग,   व ईमेल वरुण कारावे  

गोंडवॅना कॉंग्रेस पार्टी , महाराष्ट्रा
आदीवासी वीकास  पारीशद . म.र , 
बीरसा मुंडा संघतान   
गोंडवाना मुक्तई सेना
गोंडवॅना गणतंतरा  पार्टी

No comments:

Post a Comment